• -10%

Prerana (प्रेरणा)

SKU
9788190874335
In stock
Special Price ₹315.00 "was" ₹350.00
Author : Publisher : Aksharbramha Prakashan
Translator : - Category : चरित्र - पुरुष
ISBN No. : 9788190874335

-
+
payment-image
Overview

वडिलधार्‍यांची लहानांविषयी एक कायमची तक्रार असते. आजकाल मुले काही करीत नाहीत. नुसती धावतात, धडपडतात, अडखळतात, ठेचाळतात, हसतात, खिदळतात आणि उधळतात. त्यांच्या येण्याजाण्याला, धावण्यापळण्याला, उठण्याबसण्याला अर्थ नाही. आपली मुले म्हणजे आपल्यापुढे नियतीने धरलेले आरसे असतात.

वडिलधार्‍यांची लहानांविषयी एक कायमची तक्रार असते. आजकाल मुले काही करीत नाहीत. नुसती धावतात, धडपडतात, अडखळतात, ठेचाळतात, हसतात, खिदळतात आणि उधळतात. त्यांच्या येण्याजाण्याला, धावण्यापळण्याला, उठण्याबसण्याला अर्थ नाही. आपली मुले म्हणजे आपल्यापुढे नियतीने धरलेले आरसे असतात. त्यात दिसते ते आपलेच रुप असते. मुलांच्या डोळ्यापुढे विविध क्षेत्रातील पराक्रमांची शिखरे दिसली तर त्यांना त्या दिशेने धाव घेण्याची बुद्धी होईल. "प्रेरणा" हे अशा शिखराचे दर्शन आहे. ही शिखरे दिसली तर ती मुलांना खुणावतील, साद घालतील. मग मुले मनाशी म्हणतील ’आपण त्या दिशेने का न जावे?’ मुलांनी हे म्हणावे आणि त्या दिशेने धावत राहावे हीच माझ्यासारख्या शिक्षकाची इच्छा ! या इच्छेतून साकारलेली एक लेखमाला आता पुस्तक रुपात प्रकट होत आहे.

More Information
Publisher Aksharbramha Prakashan
Translator -
Edition 2012/08 - 7th
Weight 0.262000
Pages 224
Language Marathi
Binding Paperback
ISBN No. 9788190874335
Write Your Own Review
You're reviewing:Prerana (प्रेरणा)
Your Rating
More from This author