• -10%

Ayushayache Dhade Giravatana (आयुष्याचे धडे गिरवताना)

SKU
9788184984873
In stock
Special Price ₹180.00 "was" ₹200.00
Author : Sudha Murty Publisher : Mehta Publishing House
Translator : Leena Sohoni Category : आत्मचरित्र
ISBN No. : 9788184984873

-
+
payment-image
Overview

`Aayushyache Dhade Girvitana'is Marathi translation of English Book 'The Day I Stopped Drinking Milk'by Sudha Murty.

आयुष्याच्या प्रवासात आपल्याला विविध प्रकाराच्या व्यक्ती भेटतात, अनेक घटना-प्रसंगांना सामोरे जावे लागते. त्यातून वेगवेगळे अनुभव येतात. त्यातले काही अनुभव चांगले असतात, काही घटना वाईट, काही व्य्क्ती चमत्कारिक असतात, तर काही अनुभव मन थक्क करणारे... हे अनुभव, या व्य्क्ती आपल्याला बरेच काही शिकवून जातात. आपले आयुष्य विविध अंगांनी संपन्न करतात; परिपक्व बनवतात. या संग्रहात सुधा मूर्ती यांनी या अनुभवांना आणि व्यक्तिरेखांना कथारूप दिले आहे. या कथा जशा सुधा मूर्ती यांच्या आहेत, तशा त्या तुमच्या-आमच्या आहेत; विलक्षण चमत्कॄतींनी भरलेल्या, गुंतागुंतीच्या जीवनाविषयीच्या आहेत. सहजसोप्या कथनशैलीतून उलगडत जाणा-या या कथा ’आयुष्याचे धडे’ देतात; अंतर्मुख करतात.`Aayushyache Dhade Girvitana'is Marathi translation of English Book'The Day I Stopped Drinking Milk'by Sudha Murty.

More Information
Publisher Mehta Publishing House
Auther Sudha Murty
Translator Leena Sohoni
Edition 2013/10 - 1st/2013
Weight 0.150000
Pages 156
Language Marathi
Binding Paper Bag
ISBN No. 9788184984873
Write Your Own Review
You're reviewing:Ayushayache Dhade Giravatana (आयुष्याचे धडे गिरवताना)
Your Rating
More from This author
WhatsApp Chat WhatsApp Chat