• -10%

Pleasure Box Bhag 1 (प्लेझर बॉक्स भाग १ )

SKU
9788177667288
In stock
Special Price ₹144.00 "was" ₹160.00
Author : V P Kale Publisher : Mehta Publishing House
Translator : - Category : ललित संकिर्ण
ISBN No. : 9788177667288

-
+
payment-image
Overview

हर्ष, हुंदके आणि हुंकार ह्यांचा हा नजराणा. हा नजराणा असंख्य वाचकांनी केलेला. रोज कुणाचं ना कुणाचं पत्र दारासमोर रांगोळी काढत येतं.

हर्ष, हुंदके आणि हुंकार ह्यांचा हा नजराणा. हा नजराणा असंख्य वाचकांनी केलेला. रोज कुणाचं ना कुणाचं पत्र दारासमोर रांगोळी काढत येतं. ‘तुम्ही आम्हाला ओळखत नाही, पण आम्ही तुम्हाला ओळखतो’. ह्यासारख्या परिचयाच्या ठिपक्याठिपक्यांनी रांगोळी प्रगट होते. रांगोळी काढणार्‍याचे हात दिसत नाहीत आणि कधी कधी नावही कळत नाही. तसं झालं की आठवतो तो सांताक्लॉझ ! पत्रांची भेट पाठवणारे सांताक्लॉझ? की त्यांची भेट माझ्या दारावरच्या प्लेझर बॉक्सपर्यंत पोहोचवणारा खाकी वेषातला पोस्टमन सांताक्लॉझ? हे कोडं सुटत नाही. जाऊ दे! न सुटू दे. संवादाचा पूल ऐलथडीला जोडणारी प्रत्येक कमान सारख्याच तोलामोलाची. सगळेच सांताक्लॉझ. सांताक्लॉझची पावलं आता आपोआप ऐकू येतात. ती वेळ अचूक समजते. पण एखादाच दिवस असा उगवतो की त्या दिवशी ती चाहूल येत नाही. ऐन दुपारी येणारा रातराणीचा सुगंध त्या दिवशी येत नाही.

More Information
Publisher Mehta Publishing House
Auther V P Kale
Translator -
Edition 2012/02 - 1st/1991
Weight 0.220000
Pages 192
Language Marathi
Binding Paperback
ISBN No. 9788177667288
Write Your Own Review
You're reviewing:Pleasure Box Bhag 1 (प्लेझर बॉक्स भाग १ )
Your Rating
More from This author