Author : Anil Awachat | Publisher : Mauj Prakashan Gruha |
Translator : - | Category : आत्मचरित्र |
ISBN No. : 9789350911730 |

Author : Anil Awachat | Publisher : Mauj Prakashan Gruha |
Translator : - | Category : आत्मचरित्र |
ISBN No. : 9789350911730 |
"...या तर्हेचे मोठे लेख प्रसिध्द झाल्यावर काही मित्रांनी विचारले, "काय आत्मचरित्र लिहितो आहेस वाटतं?" त्यावर प्रश्न पडला की हे आत्मचरित्र आहे का? तसेही वाटेना. ‘दहावीचं वर्ष’ वाचल्यावर एकाने विचारले, "हे कुठलं साल होतं, त्याचा तुम्ही उल्लेखही केला नाही." मला तसे करण्याची जरूरच वाटली नाही. आत्मचरित्र असते तर भोवतीच्या व्यक्ती, तत्कालीन महत्वाच्या घटना, इत्यादी सर्व काही दिले असते. घटनाक्रम दिला असता. पण तसा उद्देशच नव्हता. माझ्या परीने मी पूर्वायुष्यात बुडी मारून काही अनुभव किंवा दृष्टी घेऊन बाहेर येत होतो..."
Publisher | Mauj Prakashan Gruha |
---|---|
Auther | Anil Awachat |
Translator | - |
Edition | 2012/09 - 9th/1990 |
Weight | 0.170000 |
Pages | 153 |
Language | Marathi |
Binding | Paperback |
ISBN No. | 9789350911730 |