Author : Vyankatesh Madgulkar | Publisher : Mehta Publishing House |
Translator : - | Category : कथा संकिर्ण |
ISBN No. : 9788184983661 |

श्रीमंत होण्यासाठी वेडसर गणाने आधार घेतला चक्क - इंद्रजालचा! मिरी आणि सुबाची जातविरहित घट्ट मैत्री तुटली - बावामुळे! ...अशाच अवीट गोष्टींचा ‘रानमेवा’!