• -13%

Paritoshik (पारितोषिक)

SKU
9788184983654
In stock
Special Price ₹139.20 "was" ₹160.00
Author : Vyankatesh Madgulkar Publisher : Mehta Publishing House
Translator : - Category : कथा संकिर्ण
ISBN No. : 9788184983654

-
+
payment-image

साहित्यसंमेलन कशासाठी भरतात? यावर अनेक विवाद निर्माण होतात; मात्र या आनंदमेळ्याचं नक्की प्रयोजन काय? याचं लेखकानं केलेलं समर्पक विवेचन..... ‘माणसाचं सारं अस्तित्व म्हणजे भोवतालच्या जगाशी तो प्रस्थापित करीत असलेल्या अनेकविध संबंधांची एक मालिका असते. साहित्य म्हणजे मूलत: अशा प्रकारचा एक संबंध. साहित्यसंमेलनासारख्या आनंदमेळ्यात मायभाषेसंबंधीचं प्रेम उजळून निघतं, रसिक वृत्तींचा परिपोष होतो आणि वाङ्‍मयीन व्यवहाराशी असलेला संबंधही अधिक जिव्हाळ्याचा व जवळचा होतो. आपल्या सांस्कृतिक जीवनातील ती एक महत्त्वपूर्ण घटना असते.’

More Information
Publisher Mehta Publishing House
Auther Vyankatesh Madgulkar
Translator -
Edition 2012/05 - 4th/1982
Weight 0.162000
Pages 136
Language Marathi
Binding Paper Bag
ISBN No. 9788184983654
Write Your Own Review
You're reviewing:Paritoshik (पारितोषिक)
Your Rating
More from This author