• -13%

Pudhacha Paul (पुढचं पाऊल)

SKU
9788184983814
In stock
Special Price ₹104.40 "was" ₹120.00
Author : Vyankatesh Madgulkar Publisher : Mehta Publishing House
Translator : - Category : Author
ISBN No. : 9788184983814

-
+
payment-image

देवडीच्या देवी महाराच्या पोरानं तराळकीचं काम करायला नकार देऊन; जातीव्यवस्थेनं लादलेलं ‘जू’ झुगारून दिलं... अन् आपल्या स्वप्नांच्या शोधात त्यानं ‘मुंबई’ गाठली... पोरानं जातीला बट्टा लावला म्हणून, देवा महारानं हाय खाल्ली... तर, आपला बाप, आपली बायका-मुलं, धाकटा भाऊ यांच्या मायेचे पाश तोडून, कृष्णा त्या स्वप्ननगरीत दाखल झाला... त्या ‘मायावी नगरी’त त्याला आपली वाट सापडली का?... आपलं स्वप्न तो साकारू शकला का?... या सर्वांचा भावोत्कट मागोवा म्हणजेच ‘पुढचं पाऊल!’

More Information
Publisher Mehta Publishing House
Auther Vyankatesh Madgulkar
Translator -
Edition 2012/05 - 4th/1950
Weight 0.118000
Pages 108
Language Marathi
Binding Paper Bag
ISBN No. 9788184983814
Write Your Own Review
You're reviewing:Pudhacha Paul (पुढचं पाऊल)
Your Rating
More from This author