Author : G A Kulkarni | Publisher : Parchure Prakashan Mandir |
Translator : - | Category : Author |
ISBN No. : 9788180860027 |

‘The Trees', ‘The Fields', ‘The Town' या तीन कादंबर्यांत कॉनराड रिक्टर यांनी गोर्या आणि इंडियन लोकांना जगण्यासाठी किती कष्ट व किती संकटांना तोंड द्यावे लागले याचे चित्रमय वर्णन केले आहे.