• -10%

Virus (व्हायरस)

SKU
12866
In stock
Special Price ₹175.50 "was" ₹195.00
Author : Dr Ravindra Thakur Publisher : Mehta Publishing House
Translator : - Category : Author
ISBN No. : 9788177669879

-
+
payment-image
Overview
उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात शिरलेल्या अनिष्ट प्रवृत्तींचा व्हायरस डिटेक्ट करणारी भेदक कादंबरी
दोन होत्या बहिणि.थोरली होती सुंदर,सुस्वभावी,लोकांचा आदर करावा अशीच.धाकटी होती कुरूप आणि दुष्ट.लोक तिची निंदा करीत.त्यामुळे काय झालं,की धाकटीच्या मनात उपजला द्वेश.सारखी ती थोरलीच्या वाईटावर असायची.तिचा द्वेश द्वेश करायची.गोष्टीतल्या थोरलीचं नाव आहे सत्य आणि धाकटीचं असत्य.
More Information
Publisher Mehta Publishing House
Auther Dr Ravindra Thakur
Translator -
Edition 2nd/2016 - 1st/2008
Weight 0.191000
Pages 174
Language Marathi
Binding Paperback
ISBN No. 9788177669879
Write Your Own Review
You're reviewing:Virus (व्हायरस)
Your Rating
WhatsApp Chat WhatsApp Chat