• -10%

Karheche Pani Khand - 4 (क-हेचें पाणी खंड ४)

SKU
9788180860058
Out of stock
Special Price ₹315.00 "was" ₹350.00
Author : Aacharya P K Atre Publisher : Parchure Prakashan Mandir
Translator : - Category : आत्मचरित्र
ISBN No. : 9788180860058

payment-image

जीवनाचें हें विलक्षण वेड माझ्यामध्ये कसें आले? लहानपणापासून निसर्गाची अन इतिहासाची मला सोबत मिळाली. ब्रम्हदेवाच्या कमंडलूंतून उगम पावलेल्या क-हेच्या कांठी मी जन्माला आलो. आणि तिच्याच अंगाखांदयावर जेजुरीच्या खंडोबाच्या भंडा-याने वाढलो. मोठा झालो. उशाला शिवछ्त्रपतीचा पुरंदर किल्ला अष्टौप्रहर पहारा करी. तर श्री सोपान देवांची भक्तिवीणा शेजारी सदैव वाजे. १३ ऑगस्ट १९६३

More Information
Publisher Parchure Prakashan Mandir
Auther Aacharya P K Atre
Translator -
Edition 2012/11 - 1st/1967
Weight 0.594000
Pages 637
Language Marathi
Binding Paper Bag
ISBN No. 9788180860058
Write Your Own Review
You're reviewing:Karheche Pani Khand - 4 (क-हेचें पाणी खंड ४)
Your Rating
More from This author
WhatsApp Chat WhatsApp Chat