Author : Milind Bokil | Publisher : Mauj Prakashan Gruha |
Translator : - | Category : Author |
ISBN No. : 9789350911860 |

Author : Milind Bokil | Publisher : Mauj Prakashan Gruha |
Translator : - | Category : Author |
ISBN No. : 9789350911860 |
’शाळा’ आणि ’एकम’नंतर प्रकाशित होणारी मिलिंद बोकील यांची ’समुद्र’ ही तिसरी कादंबरी. नंदिनी आणि भास्कर ता समॄद्ध जीवन व्यतीत करणा-या आनंदी दाम्पत्याची ही कथा. एकमेक एक असे हे दाम्पत्य समुद्र्काठाच्या एका सुदूरच्या रम्य ठिकाणी दोन दिवस निर्वेध राहायला आलेले. नंदिनी सामो-या येऊन गेलेल्या एका अनुभवाचा अभावितपणे उल्लेख करते. भास्कर काहीसा अवाक होतो; तरीही अविचल राहातो. नंदिनीही आहे त्याहून ढळत नाही. खोल आंतरिक समजुतीने एकमेकांना स्वीकारत, शान्तरसात एकरूप झालेल्या दोन जीवांचा, समुद्राच्या सानिध्यात विलक्षणपणे उलगडत जाणा-या त्यांच्या भावबंधाचा उत्कट प्रत्यय इथे येतो. मिलिंद बोकील यांच्या प्रतिभेचे एक नवे रूप प्रकट होताना इथे जाणवते.
Publisher | Mauj Prakashan Gruha |
---|---|
Auther | Milind Bokil |
Translator | - |
Edition | 2013/01 - 1st/2009 |
Weight | 0.100000 |
Pages | 90 |
Language | Marathi |
Binding | Paperback |
ISBN No. | 9789350911860 |