Author : R C Dhere | Publisher : Padmagandha Prakashan |
Translator : - | Category : संदर्भ-साहित्याविषयक |
ISBN No. : 9789382161639 |

Author : R C Dhere | Publisher : Padmagandha Prakashan |
Translator : - | Category : संदर्भ-साहित्याविषयक |
ISBN No. : 9789382161639 |
ज्ञानदेवादी संतांनी लोकांपासून दुरावलेल्या अभिजनांच्या संस्कॄतीचे सर्व वैभव शुद्धीकृत रूपात वारसदारांच्या हक्काने प्राप्त केले आणि त्या वैभवाचा लाभ लोकसंस्कृतीला करून दिला. याउलट लोकसंस्कृतीतील सर्व सत्त्वगर्भ आशयाचा, तिच्या सहजसौंदर्याचा त्यांनी नितांत जिव्हाळयाने शोधपूर्वक स्वीकार केला आणि अभिजनांच्या संस्कृतीला लोकसंस्कृतीचे केवढे लक्षणीय योगदान असू शकते, याचा अनुभव आपल्या साहित्यातून दिला. डॉ. रा. चिं. ढेरे यांनी प्रस्तुत ग्रंथात संतांच्या या असाधारण प्रभावाचा रहस्यवेध शोधक प्रतिभेने घेतला आहे.
Publisher | Padmagandha Prakashan |
---|---|
Auther | R C Dhere |
Translator | - |
Edition | 2013/07 - 1st/1998 |
Weight | 0.276000 |
Pages | 253 |
Language | Marathi |
Binding | Paperback |
ISBN No. | 9789382161639 |