• -10%

Not Gone With The Wind (नॉट गॉन विथ द विंड)

SKU
9788184981612
In stock
Special Price ₹445.50 "was" ₹495.00
Author : Vishwas Patil Publisher : Mehta Publishing House
Translator : - Category : Vishwas Patil
ISBN No. : 9788184981612

-
+
payment-image
Overview

वा-यासोबत न वाहून गेलेली आणि वा-यावर स्वार झालेली जगातील अव्वल चित्रशिल्पे आणि शब्दशिल्पे !

वा-यासोबत न वाहून गेलेली आणि वा-यावर स्वार झालेली जगातील अव्वल चित्रशिल्पे आणि शब्दशिल्पे ! हॉलीवूड - बॉलीवूडच्या अंतर्बाहय दृष्टीक्षेपासह इटालियन, फे्रंच, ब्रिटिश अशा अनेक अभिनव चाको-यांचा विश्‍वास पाटील यांनी घेतलेला अभ्यासपूर्ण ललित धांडोळा शेक्सपिअर, टॉलस्टॉय, जॉन फोर्ड, दोस्तायव्हस्की गार्बो, सोफिया लॉरेन, थॉमस हार्डी, शरत्चंद्र, डेव्हिड लीन, मार्लन ब्रँडो, स्टॅन्ले क्युब्रिक, रोमन पोलन्स्की, चार्ली चॅप्लीन, स्ईव्हन स्पीलबर्ग, मेहबूब खान, कोपोला, मधुबाला, के. असिफ, इनग्रिड बर्गमन, व्ही. शांताराम असे अवघ्या विश्‍वाचे अनेक सगेसोयरे या शब्दांगणात तुमच्याशी हद्गत करतील

More Information
Publisher Mehta Publishing House
Auther Vishwas Patil
Translator -
Edition 2nd/2017 - 1st/2008
Weight 0.631000
Pages 248
Language Marathi
Binding Paperback
ISBN No. 9788184981612
Write Your Own Review
You're reviewing:Not Gone With The Wind (नॉट गॉन विथ द विंड)
Your Rating
More from This author
WhatsApp Chat WhatsApp Chat