Hitlerchya Khunacha Katt (हिटलरच्या खुनाचा कट)
Author : Vijay Deodhar | Publisher : Saket Prakashan Pvt Ltd |
Translator : - | Category : - |
ISBN No. : 9788177865455 |

Author : Vijay Deodhar | Publisher : Saket Prakashan Pvt Ltd |
Translator : - | Category : - |
ISBN No. : 9788177865455 |
१. जर्मनीच्या नाझी हूकुमशहा अडाल्फ हिटलर याच्या खुनाचा कट काउंट व्हॉन स्पॅसेन बर्ग याने रचला. त्याचा कट यशस्वी झाला का? २. जपानच्या हिरोशिमा आणि नागासकी या दोन शहरांवर दुस-या महायुद्धात अमेरिकेने अणुबॉम्ब कसे टाकले आणि त्याचे दुष्परिणाम काय झाले? हिरोशिमा उदध्वस्त करण्याच्या मोहिमेत भाग घेणा-या क्लॉद एडर्ली या भावनाप्रधान वैमानिकाचे स्वत:चेच मानसिक स्वास्थ कसे उदध्वस्त झाले...? एअरी नेव्ह या ब्रिटिश सोल्जरला जर्मनांनी कोल्डित्झ या अभेदय गढीमध्ये डांबून ठेवले. तिथून तो कसा निसटला? ४. जोहान व्हाल्कर नावाचा एक जर्मन पाणबुडीवर ब्रिटिशांच्या हाती सापडला. ब्रिटिशांनी त्याला इंग्लंडमधील एक युद्धकैदी तळावर डांबून ठेवले. तिथून पळून जाण्याचा धाडसी प्रयत्न जोहान व्हाल्करने केला. तो यशस्वी झाला का? ५. सिझोफ्रेनिया ही उचलेगिरीची विकॄती असलेल्या, इतर सैनिकांच्या वस्तू चोरणा-या विल्यम प्रॉसमिक या विक्षिप्त सैनिकाने प्रत्यक्ष युद्धभूमीवर काय पराक्रम गाजविला? पहिल्या आणि दुस-या महायुद्धाच्या अशाच चित्तथरारक घटनांचा व रोमहर्षक हकिकतींचा आलेख मांडला आहे सिद्धहस्त लेखक विजय देवधर यांनी.
Publisher | Saket Prakashan Pvt Ltd |
---|---|
Auther | Vijay Deodhar |
Translator | - |
Edition | 2009 - 1st/2009 |
Weight | 0.176000 |
Pages | 181 |
Language | Marathi |
Binding | Paperback |
ISBN No. | 9788177865455 |