• -10%

Mahanatechya Dishene 2 (महानतेच्या दिशेने २)

SKU
9788184951233
In stock
Special Price ₹157.50 "was" ₹175.00
Author : Robin Sharma Publisher : Jaico Publishing House
Translator : - Category : Author
ISBN No. : 9788184951233

-
+
payment-image

महानतेच्या दिशेने जाणारी ही पाऊल वाट या दुस-या भागात अधिक विस्तारशील व व्यापक होताना तुम्हाला दिसेल. रॉबीनची विश्वव्यापक जीवनदॄष्टी तुम्हाला सामान्यत्त्वाच्या दलदलीतून बाहेर काढत असामान्यत्वाकडे, सर्वेत्कॄष्टतेकडे तसेच एका सौंदर्यशील वैभवशिखराकडे सहज घेऊन जाईल. हे लेख आनंदयी व उदबोधक तर आहेतच पण तुमच्या व्यावसायिक व वैयक्तिक विकासास सर्वतोपरी (अगदी पावला पावलांवर) सहाय्यभूत ठरणारे आहेत. -जागतिक स्तरांवर वैभवशाली कार्य-जीवन जगण्यासाठी -सॄजनशील व स्वार्थाने यशस्वी होण्यासाठी -प्रेरकता, प्रभावी-परिणामकारकता तसेच आंतरबाहय उत्साहशीलतेसाठी जीवनात ख-या अर्थाने आनंदी व सुखमय जीवन प्राप्त करण्यासाठी प्रतिकूल व स्वार्थाने बिकट प्रवासास धैर्यशीलतेने सामोरे जाण्यासाठी - आपले व्यावसायिक तसेच वैयक्तिक जीवन सुलभ करण्यासाठी महानतेच्या दिशेने- २ मध्ये काही नव्या जीवनदॄष्टीणे आणि आशयदॄष्टया सखोल असे लेख आहेत, जे तुम्हाला सार्वाधिक प्रेरक तर ठरतीलच पण रॉबीनची विचारसूत्रे तुम्हाला यशशिखरापर्यंत सदैव साथ-सोबत करतील. इतका चांगला परफॉर्मन्स दया की लोकांना तुमची सखल घ्यावीच लागेल, अबोल-तत्पर चांगुलपणा, कामावरची पकड प्रथम मजबूत करा, संवेदनशील समजूतदारपणा तसेच कमालीच्या उत्साहात जीवन जगा हे रॉबीनचे नवे लेख तुमचे अवघे आयुष्य व जीवनाकडे पाहण्याची दॄष्टी बदलून टाकतील. विकास-वैभवाचा परिपक्क टप्पा गाठत एक परिपूर्ण सौंदर्यशील जीवन जगण्यासाठी रॉबीनची १०१ दिशा सूत्रे तुम्हाला अनेक दिशांनी व दॄष्टींनी विकासोन्मुख करतील. प्रेरकता व प्रभावशील परिणामकारकतेसह झालेले आकलन आजच अंमलात आणा आणि मग बघा चमत्कार. जागतिक स्तरांवर वैभवशाली यशसंपन्न जीवनास आजच प्रारंभ करा. रॉबीन शर्माची विश्वव्यापक जीवनदॄष्टी व शहाणपण यासाठी www.robinsharma.com भेट दया.

More Information
Publisher Jaico Publishing House
Auther Robin Sharma
Translator -
Edition 2012 - 1st/2010
Weight 0.254000
Pages 203
Language Marathi
Binding Paperback
ISBN No. 9788184951233
Write Your Own Review
You're reviewing:Mahanatechya Dishene 2 (महानतेच्या दिशेने २)
Your Rating
More from This author
WhatsApp Chat WhatsApp Chat