1971 Uddha Dhairyakatha Veerpatninchya (1971 युद्ध धैर्यकथा वीरपत्नींच्या )
Author : Gitanjali Avinash Joshi | Publisher : |
Translator : - | Category : - |
ISBN No. : 9789390869725 |

१९७१ मध्ये भारतीय वायुसेना युध्दाला जय्यत तयार होती युध्द कधीही सुरु होईल ह्याची कल्पना आम्हलाही होतीच पण प्रत्यक्षात हा अनुभव अत्यंत दाहक होता प्रत्येक वीरपत्नी दोन पातळ्यांवर युद्ध लढते प्रत्यक्ष लढाई आणि तिच्या मनात पोखरणारी नवर्याच्या सुखरूपतेच्या अशक्यतेशी होत असलेली तिच्या मनातलीलढाई या दुहेरी लाढाईच्या ह्या सत्यकथा आहेत