Mahabharatatil Striya Bhag 1 (महाभारतातील स्त्रिया भाग १)
Author : Dr A H Salunkhe | Publisher : Sugava Prakashan |
Translator : - | Category : Author |
ISBN No. : 7592 |

या पुस्तकात महाभारतातील काही आगळ्यावेगळ्या स्त्रियांच्या जीवनातील वैशिष्ट्यपूर्ण घटनांचे विवेचन केले आहे.