• -17%

Toch Mi (तोच मी)

SKU
9788174343642
In stock
Special Price ₹249.00 "was" ₹300.00
Author : Prabhakar Panshikar Publisher : Rajhans Prakashan
Translator : - Category : चरित्र - पुरुष
ISBN No. : 9788174343642

-
+
payment-image
Overview

प्रभाकर पणशीकरांच्या ‘तो मी नव्हेच’ला प्रेक्षकांनी जसा उदंड प्रतिसाद दिला,तसाच वाचकांचा प्रतिसाद त्यांच्या ‘तोच मी!’या आत्मचरित्रालाही लाभला.

‘माझं आयुष्य मी मनापासून जगलोय, कृतार्थपणे जगलोय अपवादानं कुणाला तरी क्लेश देत, पण बहुतांश आनंदानं जगलोय. माझ्या मुठीत मावतील एवढया आनंदाच्या दाण्यांचं वाटप मी कायम करीत आलोय.... आणि तरीही माझी मूठ भरलेलीच राह्यलीय, हे माझं अहोभाग्य!माझ्या ओंजळीत जे पडलं, ते मी सुहास्य वदनानं स्वीकारलं. आणि ते बघण्यात मी इतका रमलो, की इतरांच्या ओंजळीत काय पडलं, हे बघायची मला कधी फुरसतच मिळाली नाही. ईश्र्वराकडे मागणं एकच, तू केवळ माझ्यासाठीच रचलेलं हे जीवनगान मी जर मनापासून आळवलं असेल, तर मला तू पुन्हा जीवनाकडे पाठव, पुन्हा पुन्हा पाठव आणि मला पुन्हा नटाचाच जन्म दे आणि तोही याच मराठी भूमीत दे!’

More Information
Publisher Rajhans Prakashan
Auther Prabhakar Panshikar
Translator -
Edition 2nd/2013 - 1st/2006
Weight 0.394000
Pages 331
Language Marathi
Binding Paperback
ISBN No. 9788174343642
Write Your Own Review
You're reviewing:Toch Mi (तोच मी)
Your Rating
WhatsApp Chat WhatsApp Chat