• -17%

Roby D'silva (रॉबी डिसिल्वा)

SKU
9788174349590
In stock
Special Price ₹199.20 "was" ₹240.00
Author : Veena Gavankar Publisher : Rajhans Prakashan
Translator : - Category : कलाकार
ISBN No. : 9788174349590

-
+
payment-image
Overview

रॉबीचं एक एक काम पाहताना डोळ्यांत भरणारी गोष्ट अशी आहे, की त्यांचं काम इथल्या काळाच्या बरंच पुढचं होतं

अग्रगण्य युरोपियन डिझायनर्सच्या बरोबरीनं काम केलेला, मिलान (इटली)च्या स्टुडिओ बोजेरीनं आणि लंडनच्या जे. वॉल्टर थॉम्पसन जाहिरात कंपनीनं सन्मानानं बोलावून घेतलेला पहिला आणि एकमेव भारतीय डिझायनर. इंग्लंडच्या राजघराण्याकडून F.C.S.D. पदवीनं सन्मानित झालेला एकमेव आशियाई. यानं भारतात पॅकेजिंग डिझाइन प्रथम आणलं. इंडस्ट्रिअल डिझाइनची सुरुवात केली. ग्राफिक डिझाइनला भारतीय चेहरा देण्याचा ध्यास घेतला. कला-विद्यापीठ उभं करण्याचं स्वप्न पाहिलं... 1960चं दशक सरताना रॉबी डिसिल्वा भारतात परतले, तेव्हा ते इथल्या डिझाइन क्षेत्राच्या वीस-पंचवीस वर्षं पुढेच होते.

More Information
Publisher Rajhans Prakashan
Auther Veena Gavankar
Translator -
Edition 2nd/2017 - 1st/2016
Weight 0.372000
Pages 160
Language Marathi
Binding Paperback
ISBN No. 9788174349590
Write Your Own Review
You're reviewing:Roby D'silva (रॉबी डिसिल्वा)
Your Rating
More from This author
WhatsApp Chat WhatsApp Chat