Khrista Buddha Aani Shreekrushan (ख्रिस्त, बुद्ध आणि श्रीकृषण)
Author : Dr V R Karandikar | Publisher : Snehal Prakashan |
Translator : - | Category : ऐतिहासिक चरित्र |
ISBN No. : 10622 |

मानवी संस्कृतीच्या अतिशय उन्नत स्वरुपाचे मानदंड म्हणाव्यात अशा जीझस ख्राइस्ट, गौतम बुद्ध आणि भगवान श्रीकृष्ण, या तीन दैवी विभूती. त्यांचे जीवन आणि संदेश यांचे स्वरूप शोधण्याचा त्यांच्यांच कृपेने केलेला हा एक विनम्र प्रयत्न.