Author : Suhas Kulkarni | Publisher : Samakalin Prakashan |
Translator : - | Category : चरित्र - पुरुष |
ISBN No. : SAM0034 |

प्रस्तुत पुस्तक हे एका अर्थाने महाराष्ट्रातील कार्यरत मंडळींना केलेला सलाम आहे. शहरी-ग्रामीण अशा दोन्ही विभागांतील आणि पाणी-जमीन-पर्यावरण-शेती-आरोग्य-शिक्षण-ग्रामविकास-आर्थिक सक्षमीकरण-अंधश्रद्धा निर्मूलन अशा अनेक क्षेत्रांत ज्यांनी महत्त्वाचं आणि पथदर्शक काम उभं केलं आहे, त्यांना केलेला हा सलाम आहे.