• -10%

Lokashikshak Gadagebaba (लोकशिक्षक गाडगेबाबा)

SKU
6163
Out of stock
Special Price ₹90.00 "was" ₹100.00
Author : Publisher : Padmagandha Prakashan
Translator : - Category : चरित्र - पुरुष
ISBN No. : 6163

payment-image
Overview
लोकशिक्षकाची भूमिका घेऊन खरे लोकशिक्षण घडविणारे गाडगेमहाराज, ही केवळ एक व्यक्ती नाही, विभूती नाही, तर ते एक महान प्रबोधनकारी लोकविद्यापीठ आहे.
जनलोकांच्या सेवेमध्ये ईश्वराच्या पूजेचे सार आहे, हे ओळखून गाडगेमहाराजांनी डोंगराएवढे विधायक कार्य उभे केले. कीर्तन प्रबोधनाची पताका खांद्यावर घेऊन जनउद्धाराची वाट दाखविली. हातात खराटा घेऊन गाव स्वच्छ केला तर कीर्तनात उभे राहून लोकांची मनेही स्वच्छ केली. समाजजीवनात वावरताना जे जे अनुभवले त्यातूनच जीवनाचे तत्त्व बनले. त्याच तत्त्वाचा पुरस्कार करीत गाडगेबाबांचे जीवनदर्शी तत्त्वज्ञान उदयास आले. विचारांना आचाराची जोड देऊन, कळणारी भाषा आणि पेलणारे तत्त्व डोळसपणे मांडले.
More Information
Publisher Padmagandha Prakashan
Translator -
Edition 4th-2011 - 1st/1997
Weight 0.166000
Pages 140
Language Marathi
Binding Paperback
ISBN No. 6163
Write Your Own Review
You're reviewing:Lokashikshak Gadagebaba (लोकशिक्षक गाडगेबाबा)
Your Rating
WhatsApp Chat WhatsApp Chat