• -10%

Sunitabai (सुनीताबाई)

SKU
9788174346872
In stock
Special Price ₹247.50 "was" ₹275.00
Author : Mangala Godbole Publisher : Rajhans Prakashan
Translator : - Category : -
ISBN No. : 9788174346872

-
+
payment-image
Overview

सुनीताबाई देशपांडे आधुनिक महाराष्ट्रामधलं एक बहुचर्चित व्यक्तिमत्त्व.

सुनीताबाई देशपांडे आधुनिक महाराष्ट्रामधलं एक बहुचर्चित व्यक्तिमत्त्व. सर्वाधिक लोकप्रिय लेखकाची पत्नी स्वतंत्रपणे लक्षणीय लेखिका वत्सल कुटुंबिनी कर्तव्यकठोर विश्वस्त काव्यप्रेमी रसिक परखड समाज हितचिंतक आप्तेष्टांच्या आठवणींचा आणि स्वत: सुनीताबाईंच्या लेखनाचा आधार घेऊन केलेली ही स्मरणयात्रा. काही संस्मरणं नुसती रंजक नसतात, प्रेरक आणि वेगवेगळया अर्थांनी उदबोधकही ठरू शकतात.

More Information
Publisher Rajhans Prakashan
Auther Mangala Godbole
Translator -
Edition 4th/2014 - 1st/2010
Weight 0.270000
Pages 198
Language Marathi
Binding Paperback
ISBN No. 9788174346872
Write Your Own Review
You're reviewing:Sunitabai (सुनीताबाई)
Your Rating
More from This author
WhatsApp Chat WhatsApp Chat