Author : Robin Sharma | Publisher : Goel Prakashan |
Translator : - | Category : Author |
ISBN No. : 9788179925270 |

जीवन शांततापूर्ण, उद्दीष्टपूर्ण व उत्कट करण्याचे चातुर्य ही प्रेरणा देणारी कथा आपल्याला साहस, समतोलपणा, विपुलता आणि आनंदात जीवन जगण्याचा क्रमवार मार्ग सुचवते. द मंक हू सोल्ड हिज फेरारी ही सुरस दंतकथा ज्युलीयन मॅन्टल या वकीलाची आहे.