• -10%

Chanderi Duniyet (चंदेरी दुनियेत )

SKU
7480
Out of stock
Special Price ₹81.00 "was" ₹90.00
Author : Leela Chitnees Publisher : Shreevidya Prakashan
Translator : - Category : आत्मचरित्र
ISBN No. : 7480

payment-image
Overview
चित्रपटसृष्टीतील नटी. सिनेतारका. आम जनतेला - सुशिक्षित - अशिक्षित अशा तरूण पिढीला -
चित्रपटसृष्टीतील नटी. सिनेतारका. आम जनतेला - सुशिक्षित - अशिक्षित अशा तरूण पिढीला - ज्या एका अत्यंत प्रभावशाली कलामाध्यमाचं अधिकात अधिक आकर्षण आहे, ज्या एका सिनेअभिनेत्री - अभिनेत्याच्या व्यवसायाबद्दल अवर्णनीय अशी ओढ, ‘ग्लॅमर आहे, त्या सृष्टीत मला प्रवेश मिळाला - कोणे एके दिवशी, अचानक, अकस्मात, ध्यानी - मनी - स्वप्नीही नसताना, आणि त्या माझे जीवनात मी पूर्णपणे रंगून गेले. 1935 ते 1939 सुरूवातीची 5 वर्षे. किती खडतर वर्षे ती. परिस्थितीशी झंज देण्याची. व्यवसायात योग्य ते स्थान मिळविण्यासाठी जिवाचं रान करून, नेटानं स्वत:ला पुढे रेटून नेण्याची. किती लांबच लांब वाटली ती वर्षे तेव्हा!
More Information
Publisher Shreevidya Prakashan
Auther Leela Chitnees
Translator -
Edition 2nd/1990 - 1st/1981
Weight 0.406000
Pages 386
Language Marathi
Binding Paperback
ISBN No. 7480
Write Your Own Review
You're reviewing:Chanderi Duniyet (चंदेरी दुनियेत )
Your Rating
WhatsApp Chat WhatsApp Chat