Author : Arun Sadhu | Publisher : Rohan Prakashan |
Translator : - | Category : चरित्र - पुरुष |
ISBN No. : 9789382591306 |

भारतातील दीनदुबळया शेतक-यांना कायम स्मरणात रहावीत अशी जी थोडी नावं आहेत, त्यामध्ये विठ्ठलराव विखे पाटील यांचं नाव अढळ असायला हवं. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हयातील लोणी गावच्या विठ्ठलरावांनी शेतक-यांना सहकाराचा मं. देउन त्यांना दारिद्रय आणि आज्ञानाच्या कर्दमातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवला.