• -10%

Aapli Aatmashakti Olkha (आपली आत्मशक्ती ओळखा)

SKU
9788177865394
Out of stock
Special Price ₹180.00 "was" ₹200.00
Author : Robin Sharma Publisher : Saket Prakashan Pvt Ltd
Translator : - Category : Author
ISBN No. : 9788177865394

payment-image

"जर तुम्ही तुमचे उत्कॄष्ट जीवन आताच जगायला तयार आहार, तर हे असामान्य पुस्तक वाचा." - रीचर्ड कार्लसन न्यूर्याक टाइम्सचे बेस्टसेलर पुस्तक ’डोन्ट स्वीट द स्मॉल स्टाफ’ चे लेखक. "रॉबिन शर्मांचे अदभुत जीवनाचा कायापालट करणारे दुसरे पुस्तक." - मार्क व्हिक्टर हेन्सेन चिकन सूप फॉर सोल या मालिकेचे निर्माते आणि ’दी वन मिनिट मिलीनिअर’चे सहलेखक. या पुस्तकार तुम्हाला आढळलेले तुमचे जीवन नव्याने निर्माण करणारी व तुमच्यातील उत्तमोत्तम ’स्व’शी तुम्हाला जोडणारी एक व्यवहारी तरीही शक्तिशाली प्रक्रिया. हे हदय्स्पर्शी व जखडून ठेवाणारे पुस्तक तुम्हाला गहन शहाणपणाची चव देईल तसेच असे व्यवहारोपयोगी धडे देईल, ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या नशिबाचा शोढ घेऊ शकाल, एक मानव म्हणून खडतर सत्याचे जीवन जगू शकाल आणि तुम्ही शोधत आहात असे अनंत सुख मिळवाल. तुमचे जीवन अधिकाधिक सच्चेपणाने कसे जगावे याचे धडे क्रांतिकारी, तरीही मॄदू मार्गदर्शक असलेल्या या पुस्तकात तुम्ही शिकाल: तुम्हाला लाभलेल्या ख-या; पण सुप्त देणग्यांना कसे जागॄत करावे आणि जगात एका देदीप्यमान ता-यासारखे कसे चमकावे? तुमच्या मनाचे मालक बनण्याचे, हदय विशाल करण्याचे आणि तुमच्या आत्म्याला पुष्ट करण्याचे धडे. ज्यात खरे प्रेम आहे असे सुंदर नातेसंबध निर्माण करण्याच्या सोप्या पद्धती. तुमच्या जीवनात पुन्हा मौज, साहस व रहस्य भरण्याचे मार्ग. तुमच्या कारकिर्दीत उज्ज्वल तारा बनण्याची व समॄद्धीला आकर्षित करण्याची साधने.

More Information
Publisher Saket Prakashan Pvt Ltd
Auther Robin Sharma
Translator -
Edition 2012 - 1st/2009
Weight 0.236000
Pages 256
Language Marathi
Binding Paperback
ISBN No. 9788177865394
Write Your Own Review
You're reviewing:Aapli Aatmashakti Olkha (आपली आत्मशक्ती ओळखा)
Your Rating
More from This author
WhatsApp Chat WhatsApp Chat