Author : Julio Ribeiro | Publisher : Chinar Publishers |
Translator : Manjiri Damale | Category : आत्मचरित्र |
ISBN No. : 10004 |

‘शिकागो ट्रिब्यून’ या अमेरिकेतील वृत्तपत्राच्या १ जून १९८७ च्या अंकात जे. एफ. रिबेरो यांच्या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या बातमीत म्हटले होते, ‘पंजाबमध्ये थैमान घालणार्या हिंसाचाराला पायबंद घालण्याचे काम ज्याच्याकडे आहे तो एक कडक ख्रिस्ती आहे. `Bullet For Bullet'is Marathhi translation of English Book`Bullet for Bullet'by J F Ribero