• -10%

Sahitya Sanskruti Ani Jagatikikaran (साहित्य, संस्कृती आणि जागतिकीकरण)

SKU
19814
Out of stock
Special Price ₹22.50 "was" ₹25.00
Author : Bhalachandra Nemade Publisher : Lokvangmay Grih Prakashan
Translator : - Category : संदर्भ-साहित्याविषयक
ISBN No. : 8188284211

payment-image
Overview

साहित्य, संस्कृती आणि जागतिकीकरण १४ मे २००२ रोजी श्रमिक प्रतिष्ठान, कोल्हापूर येथे दिलेले हे व्याख्यान आहे.

आपला समाज वेगानं जागतिकीकरणाकडे चालला आहे, काही क्षेत्रांत तरी हे सर्वांच्याच लक्षात आलेलं आहे. हे जरी अलीकडेच लक्षात आलं असलं तरी जागतिकीकरणाची ही प्रक्रिया काही अलीकडेच सुरु झालेली नाही, ती वस्को-द-गामा इकडे येऊन पोहचल्यापासून सुरु झाली, हेही आपण मान्य केलं पाहिजे. मात्र अलीकडे ह्या प्रक्रियेमुळे वेगानं जे बदल होत आहेत ते समर्थनीय किंवा असमर्थनीय कशावरुन ठरवावे, हे ठरवणं हे अतिशय जटिल अशा गोष्टींवर अवलंबून आहे. जागतिकीकरणासारख्या अवाढव्य विषयावर आजसुद्धा ठाम असं निर्णायक मत कोणाला मांडता येत नाही. शास्त्रीय विशेषत: वैज्ञानिक क्षेत्रांच्या बाबतीत असं कधी होत नाही. तिथे बरीचशी विधानं ठामपणे मांडता येतात.Bhalchandra Vanaji Nemade is a  writer, poet, critic and linguistic scholar from , . Beginning with his debut novel , Nemade brought new dimensions to the world of . This was followed by a tetralogy consisting of novels Bidhar, Hool, Jareela and Jhool. In 2013, Nemade published his Magnum Opus titled  which is regarded as his masterpiece. Nemade is a recipient of the  as well as the , the highest literary honour in India. In 2013, he was bestowed with the 

More Information
Publisher Lokvangmay Grih Prakashan
Auther Bhalachandra Nemade
Translator -
Edition 7th/2012 - 1st/2003
Weight 0.030000
Pages 22
Language Marathi
Binding Paperback
ISBN No. 8188284211
Write Your Own Review
You're reviewing:Sahitya Sanskruti Ani Jagatikikaran (साहित्य, संस्कृती आणि जागतिकीकरण)
Your Rating
More from This author
WhatsApp Chat WhatsApp Chat