• -10%

Namdev Gatha (नामदेव गाथा)

SKU
19838
In stock
Special Price ₹81.00 "was" ₹90.00
Author : Publisher : Sahitya Akademi
Translator : - Category : धार्मिक
ISBN No. : -

-
+
payment-image
Overview

मध्ययुगीन मराठी वाड्.मयाचे साक्षेपी अभ्यासक ह. श्री. शेणोलीकर यांनी साहित्य अकादमेसाठी संपादित केलेला

मध्ययुगीन मराठी वाड्.मयाचे साक्षेपी अभ्यासक ह. श्री. शेणोलीकर यांनी साहित्य अकादमेसाठी संपादित केलेला प्रस्तुत श्री नामदेव गाथा हा ग्रंथ म्हणजे वारकरी पंथातील एक ज्येष्ठ संत श्री नामदेव महाराज यांच्या चरित्राचा, कार्याचा आणि अभंगवाणीचा सुविहित आलेखच होय. श्री नामदेव महाराजांनी श्री विठ्ठलाची भक्ती सर्वदूर ख्यात केली आणि हया भक्तीच्याच सूत्रात महाराष्ट्रातील वारकरी पंथांचे सुसंघटन केले.

More Information
Publisher Sahitya Akademi
Translator -
Edition 2nd/2013 - 1st/2003
Weight 0.264000
Pages 149
Language Marathi
Binding Paperback
Write Your Own Review
You're reviewing:Namdev Gatha (नामदेव गाथा)
Your Rating
WhatsApp Chat WhatsApp Chat