Author : Ramesh Bavkar | Publisher : Ramesh Keshav Bavkar |
Translator : - | Category : धार्मिक |
ISBN No. : - |

प्रत्येक पुस्तक हे कोणाला तरी अर्पण केलेले असते. मग आपले पुस्तक मला कोणालाच अर्पण करण्याची बुध्दी का झाली नाही? याचा विचार करता लक्षात आले की जे आपण आले समजतो ते आपण दुस-याला अर्पण करतो.