Sattavanna Te Sattechalis (सत्तावन्न ते सत्तेचाळीस)
Author : V S Walimbe | Publisher : Abhijeet Prakashan |
Translator : - | Category : ऐतिहासिक चरित्र |
ISBN No. : 9789382261179 |

प्रत्येक भारतीयाला वेदमंत्रांहुनही अधिक वंदनीय वाटणारा सहा अक्षरी मंत्र. या मंत्राने आपल्या माथ्यावर मिरविला ज्ञात - अज्ञात हुतात्म्यांच्या अलौकिक कर्तृतवाचा रक्ततिलक.