Shrinamdev Jani Aani Nagari (श्रीनामदेव जनी आणि नागरी)
Author : R C Dhere | Publisher : Padmagandha Prakashan |
Translator : - | Category : संदर्भ-साहित्याविषयक |
ISBN No. : 9789384416492 |

विठ्ठलभक्तीची महाराष्ट्रातील परंपरा श्रीनामदेवांचे त्रिविध प्रकारचे ॠण वागवणारी आहे. त्यांनी इथल्या वैष्णवभक्तीला मायलेकरांच्या नात्याचा वत्सल रंग दिला.