Author : R C Dhere | Publisher : Padmagandha Prakashan |
Translator : - | Category : संदर्भ-साहित्याविषयक |
ISBN No. : 9789384416478 |

श्रीपर्वत् हे आंध्रातले मल्लिकार्जुन शिवाचे प्रसिध्द उपासनाकेंद्र आहे. बारा ज्यातिर्लिंगांपैकी एक असलेले हे स्थान जवळजवळ दीड हजार वर्षे भारतातल्या शिवभक्तांचे एक महान साधनाकेंद्र म्हणून गाजत आले आहे