Shrinarsinhopasana Uday Aani Vikas (श्रीनरसिंहोपासना उदय आणि विकास)
Author : R C Dhere | Publisher : Padmagandha Prakashan |
Translator : - | Category : संदर्भ-साहित्याविषयक |
ISBN No. : 9789384416867 |

भारतीय दैवमंडळात प्रल्हादवरद नरसिंह हा एक प्रभावशाली देव आहे. दुर्जनांचा संहारक आणि सज्जनांचा प्रतिपालक अशी त्याची लोकमनातली प्रतिमा आहे.