• -10%

Purandare (पुरंदरे)

SKU
39480
In stock
Special Price ₹225.00 "was" ₹250.00
Author : Kaustubha Kasture Publisher : Rafter Publications
Translator : - Category : ऐतिहासिक चरित्र
ISBN No. : 9788193248102

-
+
payment-image
Overview

सतराव्या शतकाच्या अखेरीस महाराष्ट्राच्या क्षितीजावर सासवडचे पुरंदरे हे एक नवे घराणे उदयाला येउ लागले होते.

सतराव्या शतकाच्या अखेरीस महाराष्ट्राच्या क्षितीजावर सासवडचे पुरंदरे हे एक नवे घराणे उदयाला येउ लागले होते. राजाराम महाराजांच्या काळापासून स्वराज्याच्या सेवेत रूजू झालेल्या घराण्याने अगदी पेशवाईच्या अखेरच्या क्षणापर्यंत स्वराज्याची मनोभावे सेवा केली. कोकणातून वरघाटी आलेल्या बाळाजी विश्‍वनाथांना प्रथम आसरा मिळाला तो पुरंद-यांच्याच वाडयात!

More Information
Publisher Rafter Publications
Auther Kaustubha Kasture
Translator -
Edition 1st/2016
Weight 0.354000
Pages 208
Language Marathi
Binding Hardbound
ISBN No. 9788193248102
Write Your Own Review
You're reviewing:Purandare (पुरंदरे)
Your Rating
WhatsApp Chat WhatsApp Chat