Author : Ninad Bedekar | Publisher : Rafter Publications |
Translator : - | Category : - |
ISBN No. : 9788192237916 |

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वप्नातील स्वराज्य प्रत्यक्षात आणून महाराष्ट्रातील आणि परप्रांतातील जनतेला जाणीव करून दिली की मनात आणले तर आपण आपले स्वत:चे राज्य स्थापन करू शकतो आणि ते उत्कृष्टरित्या चालवूही शकतो.