• -10%

Sakalrajkaryadhurandhar – Sadashivraobhau

SKU
42184
Out of stock
Special Price ₹216.00 "was" ₹240.00
Author : Kaustubha Kasture Publisher : Rafter Publications
Translator : - Category : ऐतिहासिक चरित्र
ISBN No. : -

payment-image
Overview

सदाशिवरावभाउ ! वडील चिमाजी आप्पा आणि काका थोरले बाजीराव पेशवे यांचा वारसा सांगणारा, कर्तव्यतत्पर, फउावरच्या राजकारणात जितका मुत्सदी तितकाच रणांगणावरही महान योध्दा असलेला सदाशिवरावभाउ आपल्यापैकी अनेकांना माहित नसतो.

सदाशिवरावभाउ ! वडील चिमाजी आप्पा आणि काका थोरले बाजीराव पेशवे यांचा वारसा सांगणारा, कर्तव्यतत्पर, फउावरच्या राजकारणात जितका मुत्सदी तितकाच रणांगणावरही महान योध्दा असलेला सदाशिवरावभाउ आपल्यापैकी अनेकांना माहित नसतो. लहानपणीच आई - वडिलांच्या मायेला पारखा झालेला पण नानासाहेब पेशव्यासारख्या मुत्सद्दी चुलतभावाच्या छत्रछायेत तरबेज झालेल्या भाउसाहेबांनी आपल्या उण्यापु-या 31 वर्षांच्या आयुष्यात अनेक मोहिमा केल्या आणि अंती पानिपतावर देह ठेवला.

More Information
Publisher Rafter Publications
Auther Kaustubha Kasture
Translator -
Edition 1st/2017
Weight 0.102000
Pages 192
Language Marathi
Binding Paperback
Write Your Own Review
You're reviewing:Sakalrajkaryadhurandhar – Sadashivraobhau
Your Rating
WhatsApp Chat WhatsApp Chat