• -10%

Pahile Mahayuddha (पहिले महायुध्द)

SKU
Maj0002
Out of stock
Special Price ₹585.00 "was" ₹650.00
Author : D V GOKHALE Publisher : Majestic Publishing House
Translator : - Category : -
ISBN No. : -

payment-image
Overview

आधुनिक जगावर दूरगामी परिणाम करणा-या पहिल्या महायुध्दाचा सांगोपांग अभ्यास होणे आवश्यक होते. मराठी भाषेतील ही उणीव गोखले यांच्या ग्रंथाने भरुन निघाली आहे.

पहिल्या महायुध्दाला जगातले पहिले संकुल युध्द म्हणता येईल. या युध्दाने जगाच्या नकाशाचे रंग बदललेच; पण युरोप व आशियामध्येही जीवनक्रांती घडवून आण्ली. फॅसिझम, नाझीवाद व कम्युनिझम ही या युध्दाचीच अपत्ये म्हणायला हरकत नाही. यामधील पहिल्या दोन तत्वज्ञानांनी युरोपचे जीवन दोन तपे तर तिस-याने अगदी कालपर्यंत व्यापून टाकले होते. या युध्दाने आशिया खंडातील परतंत्र देशात तीव्र स्वातंत्र्येच्छा निर्माण केली. चीन ने जपानसारख्या स्वतंत्र राष्ट्रात युरोपच्या बरोबरीला येण्याची महत्वाकांक्षा जागृत केली, ती या युध्दानेच. जगाच्या इतिहासाला कलाटणी देणा-या या भव्यभीषण घटनेचा विस्तृत परामर्श ग्रंथरुपाने घेतला पाहिजे असे मला बरेच दिवस वाटत होते, त्या इच्छेचे मूर्त स्वरुप म्हणजे हे पुस्तक. दि.वि.गोखले

More Information
Publisher Majestic Publishing House
Auther D V GOKHALE
Translator -
Edition 3rd/2017 - 1st/1975
Weight 0.640000
Pages 554
Language Marathi
Binding Paperback
Write Your Own Review
You're reviewing:Pahile Mahayuddha (पहिले महायुध्द)
Your Rating
WhatsApp Chat WhatsApp Chat