• -10%

Jhashichi Rani Laxmibai (झांशीची राणी लक्ष्मीबाई)

SKU
39219
In stock
Special Price ₹216.00 "was" ₹240.00
Author : Pratibha Ranade Publisher : Rajhans Prakashan
Translator : - Category : इतिहास-भारत
ISBN No. : 9788174346346

-
+
payment-image
Overview

झाशीची राणी लक्ष्मीबाई हिच्या विविधांगी व्यक्तिमत्वाचा अप्रकाशित,अस्स्ल कागदपत्रांच्या आधारे घेतलेला हा वेध

ध्यानीमनी नसतानाही जी झाशीसारख्या मातब्बर संस्थानाची राणी झाली आणि नियतीच्या लहरी स्वभावामुळे जी अकाली विधवाही झाली, अशी एक कालपटावरची बाहुली.....वैधव्यानंतरचे केशवपनासारखे जाचक निर्बंध युक्तीप्रयुक्तीने दूर सारणारी एक स्वयंभू स्त्री....संस्थाने खालसा करण्यामागचा कंपनी सरकारचा कावा १८५४ सालीच ओळखून त्या सरकारचा दुटप्पीपणा वेशीवर टांगणारी पहिली भारतीय संस्थानिक....असंख्य भारतीय क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता.....झाशीची राणी लक्ष्मीबाई.

More Information
Publisher Rajhans Prakashan
Auther Pratibha Ranade
Translator -
Edition 9th/2016 - 1st/2003
Weight 0.275000
Pages 219
Language Marathi
Binding Paperback
ISBN No. 9788174346346
Write Your Own Review
You're reviewing:Jhashichi Rani Laxmibai (झांशीची राणी लक्ष्मीबाई)
Your Rating
More from This author