• -10%

Olakh Siachenchi (ओळख सियाचेनची)

SKU
35138
In stock
Special Price ₹405.00 "was" ₹450.00
Author : Anuradha Gore Publisher : Granthali
Translator : - Category : इतिहास-जग
ISBN No. : -

-
+
payment-image
Overview

जगातील सर्वात जास्त उंचीवरील युध्दभूमी- सियाचेन

जगातील सर्वात जास्त उंचीवरील युध्दभूमी- सियाचेन. सियाचेनबद्दल एखाद पुस्तक वाचून ते समजून घेणं म्हणजे सहा आंधळ्यांनी केलेल्या वर्णनावरुन हत्तीच चित्र डोळ्यासमोर आणणं - वा वेड्यावाकड्या कागदाच्या तुकड्यांत एखादा अर्थपूर्ण आकार शोधणं – पण हे करताना आपण जर त्याला राष्ट्रप्रेम, सैन्यदलाबद्दल आपुलकी यांची जोड दिलीत- आणि आमचे सैन्य आमच्या आणि आमच्या मातृभूमीच्या रक्षणासाठी कोणत्या दिव्यातून जातं हे जाणून घेणं आपलं कर्तव्य मानलत तर- तर सगळ एकदम खूप सोप होईल.

More Information
Publisher Granthali
Auther Anuradha Gore
Edition 1st/2016
Weight 0.395000
Pages 378
Language Marathi
Binding Paperback
Write Your Own Review
You're reviewing:Olakh Siachenchi (ओळख सियाचेनची)
Your Rating
More from This author
WhatsApp Chat WhatsApp Chat