• -10%

Shahid Bhagatsinh Samagra Vangmay (शहीद भगतसिंह समग्र वाड:मय)

SKU
9789390060207
In stock
Special Price ₹585.00 "was" ₹650.00
Author : Datta Desai Publisher : Manovikas Prakashan
Translator : Datta Desai Category : इतिहास-भारत
ISBN No. : 9789385266812

-
+
payment-image
Overview

प्रखर देशप्रेम म्हणजे काय? याचे उत्तर आहे: भगतसिंह! भारतीय उपखंडातील क्रांतिकारकांचा मेरुमणी :शहीद-ए-आझम भगतसिंह!!

धर्म आणि धर्मांधता, जात आणि अस्पृश्यता, भाषा आणि साहित्य, प्रेम आणि नैतिकता, आणि मानवता या सा-यांचा अत्यंत प्रगल्भ विचार करणारा एक युवक....स्वातंत्र्य संग्रामातील सर्व प्रवाहांवर आणि तमाम भारतीय जनतेवर प्रभाव टाकणारा आणि भारतीय क्रांतीचा कार्यक्रम मांडणारा कृतिशील विचारवंत....आजच्या समस्यांवर दहशतवाद नव्हे, तर समाजवादी क्रांती हेच खरे उत्तर आहे, असा ठाम विश्वास असलेला क्रांतिकारक....अशी भगतसिंहाची विविध रुपे या पुस्तकातून आपल्या समोर येतात. नवा भारत आणि नवे मानुष जग घडवू इच्छिणा-या प्रत्य्क भारतीयाने मनन करावा असा हा प्रेरणादायी वारसा आहे.

More Information
Publisher Manovikas Prakashan
Auther Datta Desai
Translator Datta Desai
Edition 3rd/2017 - 1st/2007
Weight 0.700000
Pages 588
Language Marathi
Binding Paperback
ISBN No. 9789385266812
Write Your Own Review
You're reviewing:Shahid Bhagatsinh Samagra Vangmay (शहीद भगतसिंह समग्र वाड:मय)
Your Rating
WhatsApp Chat WhatsApp Chat