Author : Mukta Kenekar | Publisher : Continental Prakashan |
Translator : - | Category : - |
ISBN No. : - |

१७१४ ते १८१८ या १०४ वर्षाच्या कालखंडातील पेशवे घराण्यातील कुलस्त्रियांची चरित्रे प्रस्तुत ग्रंथात मुक्ता केणेकर यांनी लिहिली आहेत.

पेशवेकाळातील आणि पेशवेकुळातील स्त्रियांचे जीवन कसे होते याचे यथार्थ दर्शन प्रस्तुत ग्रंथातून घडते. पेशवेकालीन स्त्रियांची मानसिकता, त्यांची परिस्थिती, त्यांचे देखणेपण या सा-याचं वास्तवपूर्ण वर्णन केणेकर यांनी ’पेशवेकुलीन स्त्रिया’ यात केले आहे. पेशवेकालीन, कुलीन व ब्राह्मण स्त्रियांच्या सामाजिक, राजकीय व सास्कृतिक परिस्थितीचे यथायोग्य दर्शन घडवणारा हा अभ्यास्पूर्ण व संदर्भमूल्यात्मक ग्रंथ होय.
Publisher | Continental Prakashan |
---|---|
Auther | Mukta Kenekar |
Edition | 1st/2016 |
Weight | 0.260000 |
Pages | 211 |
Language | Marathi |
Binding | Paperback |