Mahabharat Vyakti Aani Vichar (महाभारत व्यक्ती आणि विचार)

SKU
29269
In stock
₹200.00
Author : Dr Sanjay Oak Publisher : Parchure Prakashan Mandir
Translator : - Category : -
ISBN No. : -

-
+
payment-image
Overview
महाभारत हे एक अक्षयी, सार्वकालीन सत्य आहे. डॉ. संजय ओक यांनी महाभारतातल्या प्रमुख व्यक्तिमत्वाचा वेध अतिशय ओघवत्या भाषेत घेतला आहे.
उत्कट अनुभव घेण्याची तयारी असलेल्यांना जीवनात केठल्याही क्षेत्रात तो अनुभव मिळू शकतो. सावता माळ्याला कांदा:मुळा: भाजीने फुललेला मळा पाहून त्यातच विठाबाई दिसलेली होती. पत्नीच्या भेटीला आसुसलेल्या तुळशीदासाला सापात दोरी दिसते आणि जीवनाला उत्कटतेने सामोरे जाण्याची ताकद नसलेल्यांना दोरीत साप दिसतो. आणि खाली पाय लटलटायला लागतात. या उत्कटतेशिवाय कलावंत हा कलावंत होत नसतो.व्यास आणि वाल्मिकी या दोन प्रज्ञाचक्षूंच्या सहाय्य्याने सुजाण आण अजाण भारतीयांनी जीवनातली सारई सुखं आणि दु:ख पाहिली. महाभारतामध्ये अदभूत आणि विलक्षण रस भरला आहे.
More Information
Publisher Parchure Prakashan Mandir
Auther Dr Sanjay Oak
Translator -
Edition 1st/2014
Weight 0.240000
Pages 174
Language Marathi
Binding Paperback
Write Your Own Review
You're reviewing:Mahabharat Vyakti Aani Vichar (महाभारत व्यक्ती आणि विचार)
Your Rating
WhatsApp Chat WhatsApp Chat