• -10%

Shahid (शहीद)

SKU
33401
In stock
Special Price ₹270.00 "was" ₹300.00
Author : Kuldip Nayyar Publisher : Rohan Prakashan
Translator : Bhagvan Datar Category : -
ISBN No. : -

-
+
payment-image
Overview

केवळ तेवीस वर्ष वय असलेल्या भगत सिंग यांना बिटिश सरकारने फाशी दिली खरी, पण ’माणूस गेला तरी, त्याचा विचार मरत नाही’ ही उक्ती भगत सिंगांच्या बाबतीत तंतोतंत खरी ठरली.

Shahid BhagatSingh is a book on Bhagatsingh. Shahid BhagatSingh isa written by Kuldeep Nayyar.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रकाशात आलेल्या भगत सिंग यांच्या साहित्याचा अभ्यास करुन, आणि प्रकाशात न आलेल्या कागदपत्रांचा शोध घेऊन, संशोधन करुन ज्येष्ठ व विख्यात पत्रकार, लेखक कुलदीप नायर यांनी हे चरित्र लिहिल आहे. यात भगत सिंग यांचे विचार, त्यांच्यावर मार्क्स, लेनिन आदी क्रांतिकारक विचारवंतांचा असलेला प्रभाव, त्याबद्दलची त्यांची मतं, आणि त्यांनी पाहिलेलं ’समाजवादी, धर्मनिरपेक्ष भारता’चं स्वप्न आदी गोष्टींचं नायर यांनी अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे. देशासाठी प्राणांची आहुती देणा-या एका स्वातंत्र्यसैनिकाची धगधगती क्रांतिगाथा – शहीद!

Shahid BhagatSingh is a book on Bhagatsingh. Shahid BhagatSingh isa written by Kuldeep Nayyar. Shahid BhagatSingh is a One of the great freedom fighter. Shahid BhagatSingh book tell us sacrifices of him for our nation.

// Shahid BhagatSingh is a famous marathi book of all the time.

// Shahid BhagatSingh is the best marathi book.

// Best / top marathi book of all the time.

More Information
Publisher Rohan Prakashan
Auther Kuldip Nayyar
Translator Bhagvan Datar
Edition 2nd/2016 - 1st/2015
Weight 0.315000
Pages 246
Language Marathi
Binding Paperback
Write Your Own Review
You're reviewing:Shahid (शहीद)
Your Rating
WhatsApp Chat WhatsApp Chat