Author : | Publisher : Suvidya Prakashan |
Translator : - | Category : ऐतिहासिक चरित्र |
ISBN No. : - |

ह्या देशाला जे स्वातंत्र्य मिळाले आहे ते फुकाफुकी, कोणाच्या मेहेरबानीने मिळालेले नसून दीर्घकाळच्या लढ्याचे, बलिदानाचे ते फलित आहे. ह्या सत्याची जाणीव स्वातंत्र्याची फळे उपभोगणा-या पिढ्यांना करुन देण्याच्या कर्तव्य्बुध्दीने श्री सुधाकर पाटील यांनी हे पुस्तक लिहिले आहे.