Author : Adolf Hitler | Publisher : Shree Gajanan Book Depot |
Translator : Shriram Dhavalikar | Category : ऐतिहासिक चरित्र |
ISBN No. : 8211 |

ज्याला हिटलर ख-या अर्थाने समजून घ्यायचा असेल त्याने प्रथम त्याचे हे आत्मचरित्र वाचले पाहिजे.हे आत्मचरित्र त्याने वयाच्या ३४ व्या वर्षी त्याचे पहिले बंड फसल्यावर त्याला तुरुंगात डांबल्यावर लिहिले आहे.