Vishwavandya Mahakavi Kalidas (विश्ववंद्य महाकवी कालिदास)
Author : N D Joshi | Publisher : Continental Prakashan |
Translator : - | Category : आत्मचरित्र |
ISBN No. : Con0018 |

कवी कालिदास या नावाभोवती एक सुंदर वलय आहे. कालिदासाच्या बाबतीत अनेकानेक दंतकथा प्रसुत आहेत. जीवनावर अतिशय प्रेम करणारा असा हा महाकवी संस्कृत महाकाव्यांचा मुकूटमणी आहे.