• -30%

A-jun Tendulkar (अ-जून तेंडुलकर)

SKU
9788174349149
In stock
Special Price ₹210.00 "was" ₹300.00
Author : Publisher : Rajhans Prakashan
Translator : - Category : -
ISBN No. : 9788174349149

-
+
payment-image
Overview

तेंडुलकरांशी संबंधित हे ललित लेखन रेखा इनामदार-साने यांनी केले आहे.

समग्र मराठी साहित्य-परंपरेमध्येच नव्‍हे तर राष्‍ट्रीय स्तरावरदेखील विजय तेंडुलकर यांचे स्थान ’लेखक’ म्हणून अढळ व अनन्यसाधारण आहे. नाटक ,कथा ,कादंबरी ,एकांकिका ,ललितगद्य व पटकथा -- संवाद अशा सर्व लिखित व दृक -- श्राव्य माध्यमांवर तेंडुलकरांनी आप्ल्या अम्लान प्रतिभेची लखलखीत मुद्रा उमटवली.

More Information
Publisher Rajhans Prakashan
Translator -
Edition 1st/2015
Weight 0.449000
Pages 292
Language Marathi
Binding Paperback
ISBN No. 9788174349149
Write Your Own Review
You're reviewing:A-jun Tendulkar (अ-जून तेंडुलकर)
Your Rating
WhatsApp Chat WhatsApp Chat