Maharashtratil Kalavant (महाराष्ट्रातील कलावंत )
Author : Baburao Sadvelkar | Publisher : Jyotsna Prakashan |
Translator : - | Category : कलाकार |
ISBN No. : 9788179251201 |

कलावंत हा आपल्यापरीने समीक्षक असतो. पण कलासमीक्षेच्या व्यवहारात तो सहसा पडत नाही. त्यामुळे कलावंत असलेल्या समीक्षकांची संख्या हाताच्या बोटांवर मोजण्याएवढी आढळते.